Tuesday, 12 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 15/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
जीवन विविधा – सर्वांसाठी योग – धनंजय कुलकर्णी
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – अष्‍टनायिका या भाषणमालेचा भाग – 1 डॉ.सुचेता परांजपे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – आचार्य विनोबा भावे स्मृति दिन – आठवणीतील विनोबा – ले.बा.दा.जोशी – सा.क. विश्‍वास वाघमारे
स.11.35 वा.
बालनाट्य महोत्‍सव – विज्ञान अमर आहेलेखक चंद्र‍शेखर बडगिरे – सा.क. रत्‍नाकर हेडावू  
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  वेश्‍यावस्‍तीतील मुलांसाठी पाळणाघर चालवणा-या ज्‍योती पठाणिया यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पायवाटेकडून महामार्गाकडे – घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
सायं.5.30 वा.
युववाणी – इंटरनेटच्‍या व्‍यसनापासून मुक्‍ती - डॉ. अजय दुधाने यांच्‍याशी बातचित
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी गीत – कवि – पी.भास्‍करन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत –
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विद्या कुलकर्णी
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 विद्वान एन संपत – व्‍हायोलिनवादन,बैजू एन रजित  वीणा वादन – जुगलबंदी

No comments:

Post a Comment