Wednesday, 13 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17 /11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – शेळ्यामेंढ्यातील विषाणूजन्‍य आजार
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.00 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 122 वा – विशेष सहभाग – अभिनेत्री मुग्‍धा गोडबोले भाग – 7 वा सा.क. संजय भुजबळ
स.11.35 वा.
बाल नाट्यमहोत्‍सव – शिर्षक – लाल भाताची कणगी – ले. शशिकांत लावणीस –सा.क. अभिराम सराफ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. संज्ञा कुलकर्णी – विषय – नात्‍यांची वीण घट्ट होताना
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 15
सायं.5.30 वा.
युववाणी –
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – भेदिक – संगीत भजन – सीमा झेंडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – झगडा – सा.क. सावळा शर्मा खुडे आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – सा.क. गजाननबुवा राईलकर – आख्‍यान – उषा स्‍वयंवर
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – विदुषी टी.एस.रमा – गायन

No comments:

Post a Comment