Wednesday, 13 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 16/110/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रण
स.6.45 वा.
जीवन विविधा – सर्वांसाठी योग – धनंजय कुलकर्णी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत - कलाकार – पं.एम.एस गोपाळकृष्‍णन
स.11.00 वा.
विशेष गीतगंगा – भाग –  121   विशेष सहभाग – अभिनेत्री मुग्‍धा गोडबोले भाग – 6              सा.क. संजय भुजबळ 
11.35 वा.
बाल नाट्य महोत्‍सव – शीर्षक – मै हूँ ना – लेखन – नीलिमा पटवर्धन – सा.क. प्रभा जोशी
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – प्रज्ञा डांगे आणि गट यांनी बालदिनानिमित्‍त सादर केलेला बालनाट्य गुरू शिष्‍य परंपरा 
सायं.5.30 वा.
युववाणी  -
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - म्हाळप्‍पा आप्‍पा पुजारी आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.भीमसेन जोशी 
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – हिवाळ्यातील शेळ्या मेंढ्याचं व्यवस्‍थापन – माहिती – डॉ.गोकुळ सोनवणे, डाळिंब पिकावरील तेलकट डाग रोगाचं व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.प्रकाश इरभान मोरे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – धनश्री खरवंडीकर  
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत – पं.देवाशीश भट्टाचार्य – गिटार, पं.सुरेश तळवलकर – तालकिर्तन

No comments:

Post a Comment