Thursday, 14 November 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 18/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हिवाळ्यात कोंबड्यांची घ्‍यावयाची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – शालेय विद्यार्थ्‍यांची आहार आणि व्‍यायाम – डॉ. प्रमोद जोग
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकणातील सड्यावर आढळणारी परिसंस्‍था – डॉ. अपर्णा वाटवे
स.8.40 वा.
परिक्रमा – कष्‍टकरी महिलांच्‍या मुलांसाठी पाळणाघर चालवणा-या नंदाताई बराटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप शास्‍त्रीय संगीत – कलाकार – रमेश गुलाणी – बासरी
स.11.35 वा.
बाल नाट्य महोत्‍सव – शिर्षक – मी तुझा मामा – ले.रविशंकर झंगरे – सा.क. सतिश जोशी
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – फॅशन या विषयी चर्चा
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पायवाटेतून महामार्गाकडे – घाटाचा इतिहास सा.क. सुहास विद्वांस
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – अतुलकुमार उपाध्‍ये – व्‍हायोलिन
सायं.5.30वा.
युववाणी – युवकांमध्‍ये व्‍यसनमुक्‍तीसाठी कार्य करणा-या इंद्रजित देशमुख यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – भारूड – योजना देवळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सुलभा पिशवीकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.शेत शिवार भाग – 43 सिट्रस हब प्रकल्‍प – माहिती – सुरेश भालेराव, जनावार पिसाळणे,रेबीज आणि त्‍याचा मानवाला होणारा संसर्ग, प्रतिबंध आणि उपाय – माहिती – डॉ.प्रशांत म्‍हसे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सायली कुलकर्णी
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ व्‍यंकटेश माडगुळकर लिखित पुस्‍तकाचं क्रमश: अभिवाचन – संगीत – श्रीरंग उमराणी –वाचक स्‍वर – सदा‍शिव आमरापूरकर  सा.कर्त्‍या – गौरी लागू 
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडित अभिषेक लाहिरी – सरोद वादन

No comments:

Post a Comment