Thursday, 14 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  19/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – बदलत्‍या तापमानानुसार कोंबड्यांच व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – शालेय विद्यार्थ्‍यांची तंदुरूस्‍ती – डॉ.प्रमोद जोग
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – कोकणातील सड्यावर आढळणारी परिसंस्‍था – डॉ. अपर्णा वाटवे 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.कार्तिक कुमार – सतारवादन
.11.35 वा.
बाल नाट्य महोत्‍सव – शीर्षक –                सा.क. सुनील कुलकर्णी
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आयुर्वेद आणि आरोग्‍य – वैद्य साक्षी जोशी यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पायवाटेकडून महामार्गाकडे – घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – राजेंद्र कंदलगावकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग  गाणी – सा.क. सिध्‍दी देशपांडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अंकुश शंकर डोंगरे आणि सहकारी
सायं.6.30  वा.
विज्ञान जगत – अवकाशीय कृत्रीम उपग्रह आणि त्‍यांच प्रयोजन – माहिती – सुधीर फाकटकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय आवळे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह, रब्‍बी पिकांवरील किडीचं नियंत्रण – मुलाखत –प्रा.हेमंतकुमार डुंबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत, रोग नियंत्रणाचे जैविक उपाय – माहिती – प्रा.चेतना पिंगळे 
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर -
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 अंतर्गत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन


No comments:

Post a Comment