Monday, 18 November 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 21/11/2019चे विशेष कार्यक्रम 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मत्‍स्‍य खाद्यात प्रथिनांचा वापर
.6.45 वा.
जीवन विविधा – सायबर  सुरक्षा – पोलीस निरीक्ष‍क  पोलीस संशोधक केंद्र – डॉ.संजय तुंगार
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकणातील सड्यावर आढळणारी परिसंस्‍था – डॉ.अपर्णा वाटवे
स.8.40 वा.
भाषण विभाग – ‘’तो ते ती’’ चा प्रवास या विषयी सारंग पुणेकर उर्फ नितीन पंचांगे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेल्‍या बातचीतीचा पूर्वार्ध
स.9.30 व
दु.2.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्‍हास कशाळकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – उर्मी – सा.कर्ती – ऋचा थत्‍ते
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पायवाटेकडून महामार्गाकडे – घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
सायं. 5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. लेखा अडके
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत – भेदिक – हिरालाल रंगनाथ कोकाटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमि‍क जगत – कामगार आणि कायदा या मालेत अॅड.जयंत शालिग्राम यांच्‍याशी बातचित
ररा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी आणि त्‍यांचे महत्‍व – माहिती – प्रा.निता शेंडकर, रब्‍बी हंगामातील बटाटा लागवड – माहिती – डॉ.मंगेश देशमुख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – स्‍वागता पोतनीस
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – विदुषी हिराबाई बडोदेकर यांची ज्‍योत्‍स्‍ना देवधर यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – काकोली मुखर्जी – ठुमरी/दादरा

No comments:

Post a Comment