Thursday, 21 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 23/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कंपोस्‍ट खते बनविण्‍याच्‍या पध्‍दती
स.6.45 वा.
जीवन विविधा – सायबर सुरक्षा – पोलिस निरीक्षक संशोधन केंद्र – डॉ.तुंगार यांचे भाषण
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वृक्ष पंचायतन – उमेश वाघेला
स.7.40 वा.
पणजी येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा तेजश्री कांबळे यांनी घेतलेला दैनंदिन आढावा
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृतात्‍मा या मालेत ज्‍येष्‍ठ संसकृततज्ञ वेम्‍पटी कुटुम्‍बशास्‍त्री यांची संस्‍कृतमधून मुलाखत – मुलाखतकार – डॉ.प्रसाद जोशी  
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 123विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक अमर ओक - भाग 1              सा.क. संजय भुजबळ 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं.5.30 वा.
युववाणी  - निर्णयक्षमतेचं महत्‍व – या मालिकेचा सहावा आणि शेवटचा भाग – किशन वतनी यांच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – रूद्रमणी शंकर मिठारी आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.पन्‍नालाल घोष – बासरी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पाळीव जनावरांपासून माणसांना होणारे आजार आणि उपचार – माहिती – प्रिया खर्डेकर, आंबा झाडावरील किड आणि त्‍यांचे नियंत्रण – माहिती – प्रा.हेमंतकुमार डुंबरे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – अर्चना खासनीस
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत – विद्वान शशांक – गिटार आणि बासरी(जुगलबंदी)

No comments:

Post a Comment