Sunday, 24 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - तणाव  नियोजन आणि योगशास्‍त्र – डॉ.पराग ठुसे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची – हेमा साने
स.7.40 वा.
पणजी येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा दैनंदिन आढावा – सा.क. सुहास विद्वांस
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – पाळणाघर चालवणा-या अश्विनी सप्‍तर्शी यांची वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत
 स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.दिनकर कै‍कीणी – गायन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – बालसाहित्‍यकार गोपीनाथ तळवलकर यांची श्‍यामला सरोलकर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’स्‍त्री आत्‍म‍चरित्र’’  या मालिकेचा भाग  8 वा शेवटचा भाग - सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके – कवळे, निलिमा बोरवणकर  
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्‍यांचा इतिहास – तामीळ,मलयाळ भाषांची माहिती – लेखनासह सहभाग – तेजल भट, अमेय लागू
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – प्रभाकर धाकडे – व्‍हायोलिन
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सौरभ पाटील, चैतन्य कुलकर्णी, अमित झा आणि चैतन्‍य जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – संतोष अंबादास देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – माधुरी बन्‍नागरे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रतिमा हब्‍बु
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कांदा विक्री व्‍यवस्‍थापन - माहिती – डॉ.राजीव काळे, गाभण गाईची देखभाल आणि व्‍यवस्‍थापन – माहिती – लता शर्मा ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - ‘I want’ A Short Story – Narrated by -  सपना कट्टी
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – ‘’आयसीयु अर्थात अतिदक्षता विभाग – समज गैरसमज’’आय.सी.यु.व्‍यवस्‍थापन तज्ञ
डॉ. प्राची साठे सूत्र संचालन आणि सादरकर्ते – कैलास शिंदे  
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – श्रीरंजनी संतानगोपालन – गायन

No comments:

Post a Comment