Thursday, 21 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  26/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मूरघास कसा तयार करावा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – तणाव नियोजन आणि प्राणायम – डॉ.पराग ठुसे
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वृक्ष पंचायतन – उमेश वाघेला
स.7.40 वा.
पणजी येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा दैनंदिन आढावा – सा.क. सुहास विद्वांस
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – विठ्ठल उमप स्‍मृतिदिन –शाहिरातला विठ्ठल
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.भीमसेन जोशी – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – पुष्‍पोषधी या विषयी उर्मिला उकिडवे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्‍यांचा इतिहास – संस्‍कृत भाषा माहिती – सा.क. ज्ञानेश्‍वर बोबडे
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.अली अकबर खान – सरोदवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग  गाणी – सा.क. लेखा अडके
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – रूद्रमणी शंकर मिठारी आणि सहकारी
सायं.6.30  वा.
मंथन – अल्‍पसंख्‍यांक महिलांचे हक्‍क आणि अधिकार या विषयी डॉ. रझिया पटेल यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – आरती ठाकूर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह, शेती मधील जैविक खताचे महत्‍व आणि जमिनीचे आरोग्‍य – माहिती – दीपक पाटील, कोबी आणि फुलकोबीवरील रोग नियंत्रण – माहिती – प्रा.चेतना पिंगळे
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कविता स्‍वरांनी मोहरलेल्‍या – लेखन – डॉ.प्रतिमा जगताप – सहभाग – लेखिकेसह संजय भुजबळ, मी आणि माझे लेखन – मनोगत – मंगला गोडबोले
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 अंतर्गत – पंडित नरेश मल्‍होत्रा – गायन

No comments:

Post a Comment