Friday, 20 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  24/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदातुन कॅन्‍सरवर उपचार – वैद्य  योगेश बेंडाळे  
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – पानांमधील रंगबदल – डॉ.विनया  घाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – भारतीय ग्राहक दिन – सा.क.नेहा खरे
स.9.30 व
 रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी श्रुती सडोलिकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – आरोग्‍य विषयक संवाद – सहभाग – डॉ. मोहन देस, कल्‍याणी कणसकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विभव नागेशकर – तबला
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग  गाणी – सा.क. सेजल नातू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – हरीश सुरेश पाचंगे आणि सहकारी – गोंधळ गीते
सायं.6.30  वा.
मंथन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना , विविध मधु उत्‍पादने आणि उपयोग – सुनील पोकरे, नविन कृषी निर्यात धोरणामुळे राज्‍यातील निर्यातीच्‍या  संधी – सतीश वराडे
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – सुनिता कुलकर्णी लिखित कथा – चावी सापडली, ए.के.शेख यांचे गझल वाचन

No comments:

Post a Comment