Friday, 20 December 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मुरघास
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदातुन कॅन्‍सवर उपचार – वैद्य योगेश  बेंडाळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पानांमधील रंगबदल – डॉ.विनया घाटे
स.8.40 वा.
परिक्रमा – झाडीपट्टी रंगभूमीचे अनुभव – संजीव मेहंदळे, कविता टिकेकर, अभय जबडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पौर्णिमा  धुमाळे -  गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुर्तिकाम करणा-या स्‍वाती  ओतारी यांची संज्ञा  कुलकर्णी  यांनी घेतलेली मुलाखत, कल्‍पना  बंब – कविता वाचन
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.30 व
 रा.10.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.ब्रीजनारायण – सरोद
सायं.5.30वा.
युववाणी – पर्यावरणपूरक दुचाकी डिझाईन करणा-या अथर्व राजे यांच्‍याशी  दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – वि.सिध्‍देश्‍वरी देवी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – भोर उपवनविभाग मधील वन पर्यटनस्‍थळे – आशा भोंग
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – स्‍वागता पोतनीस
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ या कादंबरीच्‍या क्रमश: अभिवाचनाचा भाग – 8 वा ले.व्‍यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्‍या - गौरी लागू  
रा.10.00 वा.
आलाप – पं.उल्‍हास  कशाळकर

No comments:

Post a Comment