Wednesday, 18 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 21/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – गोचीड  निर्मुलनातून थापलेरी  ओसीस आजारावर  नियंत्रण 
स.6.45 वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्शन – मुक्‍ता चैतन्य
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पानांमधील रंगबदल  - डॉ.विनया  घाटे
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी - आकाशवाणीच्‍या  संग्रहातील गीत
स.9.30 व सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.शिवकुमार  शर्मा – संतूरवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 131  विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक – अमर ओक – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना  - लेखन अरवींद करूले – सहभाग – जगदीशराव, प्रवीण कुलकर्णी, प्रिया  बेल्‍हेकर ,  आरोग्‍यदायी  परसबाग – निवेदिता शेटे यांची प्रिया बेल्‍हेकर ने घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
सायं.5.30 वा.
युववाणी  - भटकंती – कळकराई या परिसराविषयी माहिती
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – मंदा विनायक सुतार आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकामासाठी मानवचलीत उपयुक्‍त अवजारे – माहिती – प्रा. सुभाषचंद्र शिंदे, वृक्ष लागवड वृक्ष संशोधन आणि पर्यावरण  हिच राष्‍ट्रभक्‍ती – रंगनाथ नाईकडे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कलाकार – स्‍वागता पोतनीस
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल  भारतीय कार्यक्रम – सानिया पाटणकर – गायन

No comments:

Post a Comment