Wednesday, 18 December 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 22/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुधाळ जनावरांना हिवाळ्यात  होणारे  आजार
स.6.45.वा.
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पानांमधील रंगबदल – डॉ.विनया घाटे
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर, संगीत – आशीष केसकर, गायक – कलाकार – आश्‍लेषा सालपेकर
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग  132 – विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक अमर ओक – भाग 4
सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. संज्ञा कुलकर्णी, विषय – आजच्‍या काळातील सणवार  परंपरांमधील बदल
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 20 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. प्रांजल धडफळे
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – गोंधळ – हरीश सुरेश पाचंगे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गीत गझल – गौरी मोघे 
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – कलाकार – श्रुति करंदीकर – मराठी  सुगम
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदिय किर्तन – निवेदिता मेहेंदळे -  विषय – रामसेवा
रा.9.30 वा.
रविवासरीय  संगीत सभा – विदुषी एम.चंद्रशेखरन – व्‍हायोलिन


No comments:

Post a Comment