Tuesday, 17 December 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 19/12/2019चे विशेष कार्यक्रम        
स.6.40वा.
उत्‍तम शेती – बटाटा पिकावरील रोग आणि कीड नियंत्रण
.6.45वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्शन – मुक्‍ता चैतन्‍य
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शाश्‍वत जीवनशैली – बसवंत विठाबाई बाबाराव
स.8.40 वा.
भाषण विभाग – संस्‍था परिचय या कार्यक्रमांतर्गत राष्‍ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे या  संस्‍थेचे संचाल‍क प्रकाश मगदूम आणि  त्‍यांच्‍या सहकारी  आरती कारखानीस यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेल्‍या बातचीतीचा पुर्वार्ध
स.9.30 व दु.2.30 
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.भीमसेन जोशी – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – उर्मी – सूत्रबध्‍द निवेदनावर आधारित कार्यक्रम – सा.कर्ती – ऋचा थत्‍ते
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – मना तुझे रंग कसे – सा.क. उन्‍मेष वाळिंबे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सेजल नातू
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - भारूड – हमीद अमीन सय्यद आणि सहकारी
सायं.6.30 वा. 
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार आणि कायदाया मालिकेत कामगारांच्‍या सुरक्षेसंबंधीचे कायदे या विषयी अॅड.जयंत शालिग्राम यांच्‍याशी मुजम्मिल पटेल यांनी केलेली बातचित
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – भिमाशंकर अभयारण्‍यातील जैवविविधता आणि आव्‍हाने आर.एस.बोराडे, यशस्‍वी पशुपालनासाठी पंचसूत्रीडॉ.स्मिता कोल्‍हे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – संगीता बापट
 रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 अंतर्गत – मंगका मायांगलांबम एंड पार्टी – मणिपुरी लोक, ज्‍योति शंकर रॉय और देबस्‍कर रॉय – वायलिन जुगलबंदी, एलोबेनाबा – पश्चिमी बँड


No comments:

Post a Comment