Friday, 13 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  17/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ऊसासाठी शिफारशीनुसार खतमात्रा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – एड्स उपचारांविषयी माहिती – डॉ.सुनील पटवर्धन
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – शाश्‍वत जीवनशैली – बसवंत विठाबाई बाबाराव
स.9.30 व
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.कैवल्‍यकुमार गुरव – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – आरोग्‍य विषयक संवाद – सहभाग – डॉ. मोहन देस, कल्‍याणी कणसकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – मना तुझे रंग कसे – सा.क. उन्‍मेश वाळिंबे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग  गाणी – सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – लहूदादा कदम आणि सहकारी
सायं.6.30  वा.
विज्ञान जगत – शांततेसाठी विज्ञान – भाषण – डॉ.आरती सावजी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी पणनातील माहिती तंत्रज्ञान – महेंद्र लोखंडे,कांदा आणि लसूण पिकावर येणारे रोग नियंत्रण – डॉ.सुरेश गावंडे
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – वृध्‍दपकाळातील आरोग्‍य – वैद्य प.य.खडीवाले, ज्ञानेश्‍वरीतील पसायदान – प्र.श्री.डोरले
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पूर्वा गुरू – गजल, शैलेश श्रीवास्‍तव – भोजपुरी लोकगीत,विधी शर्मा – सुगम संगीत

No comments:

Post a Comment