Friday, 13 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 14/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – सुधारित पद्धतीने मासे टिकवणे
स.6.45 वा.
जीवन विविधा – कौटुंबिक कायदे अंतर्गत जेष्‍ठ नागरिकांसाठी कायद याविषयी अॅड. सुजाता दर्भे यांचं भाषण
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – रानभाज्‍यांची ओळख – निलिमा जोरवर
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.00 वा.
ग.दि.मा. पुण्‍यतिथी निमित्‍त समन्वित रूपक – गदिमांची बालगीतं – ले.शुभदा पाटणकर, सा.क. सुनील कुलकर्णी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी लक्ष्‍मीबाई जाधव – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 129  विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग 5 वा – सा.क. संजय भुजबळ 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – रमेश कोटस्‍थाने आणि बालगटाने सादर केलेले नाटक – रंग माझा वेगळा
सायं.5.30 वा.
युववाणी  - कॅलिस्‍थेनिक्‍स या व्‍यायाम प्रकारा विषयी गोविंद कामत यांच्‍याशी बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी लक्ष्‍मीबाई जाधव – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.अॅस्‍टर लागवड तंत्रज्ञान माहिती – डॉ सुनील जोगदंड, 2)सुरू ऊसासाठी पाणी व्‍यवस्‍थापन – प्रदीप शिंदे यांची मुलाखत, 3)किसान प्रदर्शनाला भेट दिलेले शेतकरी दिपक पाटील यांच्‍याशी प्रिया बेल्‍हेकर यांनी केलेला संवाद
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत –1)पुणे इथे संपन्‍न झालेल्‍या संगीत सभेतलं शिरीन सेनगुप्‍ता याचं ध्‍वनीमुद्रीत गायन
2) पं.रविशंकर उपाध्‍याय – पखवाज वादन आणि उस्‍ताद र‍फीउद्दन साबरी – तबला वादन – जुगलबंदी

No comments:

Post a Comment