Sunday, 8 December 2019

 378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्त्रियांचे आजार – डॉ.शंतनु अभ्‍यंकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – रानभाज्‍यांची ओळख – निलिमा जोरवर
स.8.40 वा.
मलाही काही सांगायचंय – प्रामाणिकपणाचे उदाहरण ठरणारे रमेश पाचंगे यांच्‍याशी प्राजक्‍ता कुलकर्णी  यांनी केलेली बातचित
 स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.फैयाज  हुसेन – व्‍हायोलिन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – पत्रकार माधवराव साने यांची ल.ना.गोखले यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – महाभारतातील अपरिचित स्‍त्री व्‍यक्तिरेखा या मालेचा दुसरा  भाग – मादरी  – भाषण – डॉ.सुलभा दुसाने, काव्‍यवाचन – संगीता बर्वे
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तिर्थ – अकोला क्षेत्राचं तिर्थस्‍थळ – सा.कर्त्‍या - सोनालिनी शर्मा
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – वीणा मर्डुर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – आंतरराष्‍ट्रीय पर्वत दिनानिमित्‍त एव्‍हरेस्‍टवीर आशिष माने यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन –
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शैलजा भानेगांवकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ठिबक सिंचन संचाची निगा आणि काळजी – प्रदीप शिंदे, फेरोमन ट्रॅपचे एकात्‍मीक‍ कीड नियंत्रणातील महत्‍व – प्रा.निलम  बांगर ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - Dealing with Depression A Talk by Dr. A.K.Janaradhan  
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – गुन्‍हा प्रतिबंध आणि फौजदारी न्‍याय प्रणाली या विषयी तज्ञ सहभाग – अॅड.असिम सरोदे, सुत्र संचालन आणि सा.क. कैलास शिंदे  
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत पी.धन्‍या – गायन

No comments:

Post a Comment