Friday, 6 December 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 09/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मृदा जलसंधारणासाठीचे उपाय
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढणारे वजन एक चिंता – वैद्य मीरा ठाकूर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता देसाई
स.8.40 वा.
परिक्रमा – हुतात्‍मा बाबू गैनू सैद यांच्‍या विषयी प्रा.वसंत भालेराव यांचं भाषण
स.9.30 वा   
दु.2.30 वा.  
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी प्रभा अत्रे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – निजामाचे अनमोल अलंकार या विषयी तज्ञ डॉ.जयश्री पंजीकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – विदर्भातील आधुनिक तिर्थ – यवतमाळ क्षेत्राचं तिर्थस्‍थळ - सा.कर्त्‍या – सोनालिनी शर्मा
सायं.5.30वा.
युववाणी – संविधानाचं रूपेरी  पडद्यावरील प्रतिबिंब या मालिकेचा तिसरा  भाग – सहभाग – भक्‍ती भावे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – जनावरांन गाभण काळात होणारे रोग आणि त्‍यावरील उपाय – डॉ. महेश रांगणेकर, राणिखेत – कोंबड्यांचा एक घातक आजार – प्रा.प्रिया खर्डेकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – संपदा थिटे
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ या कादंबरीच्‍या क्रमश: अभिवाचनाचा भाग – 6 ले.व्‍यंकटेश माडगूळकर – सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्‍या - गौरी लागू   
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – श्रीरंग रामप्रिया – गायन

No comments:

Post a Comment