Thursday, 26 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - गाभण जनावरांची देखभाल
स.6.45 वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्‍शन – मुक्‍ता चैतन्‍य
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – प्राणी वर्तनशास्‍त्राचे अभ्‍यासक कोन्‍राल्‍ड लॉरेन्‍स – डॉ.प्रमोद जोगळेकर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – सुभाषित रसास्‍वाद या भाषणमालेतील तिसरे भाषण – डॉ.सरोजा भाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – डॉ.पंजाबराव देशमुख  जन्‍मदिन
स.9.30 व
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – विदुषी मंजुषा पाटील – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  आहारतज्ञ सुकेशा सातवळेकर यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र  माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्‍या ओम बाविसकर या युवकाशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गवळण – धर्मराज पवार आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – बंगाली गीत – कवि आणि संगीतकार – डी.एल.रॉय
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना / आल्‍याचे, गुलकंदाचे, शेवग्याचे प्रक्रियायुक्‍त पदार्थ – वाचक स्‍वर – वहीदा शेख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मिनल पोंक्षे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – कथा ममता जैन – बहू, कविता – नजिर फतेपुरी
रा.10.30 वा.
आलाप  - शास्‍त्रीय संगीत – कलाकार – मालती पांडे – गायन

No comments:

Post a Comment