Thursday, 26 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 28/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हरभ-यावरील घाटे अळीचे एकात्‍मीक व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्शन – मुक्‍ता चैतन्य
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राणी वर्तन शास्‍त्राचे अभ्‍यासक कोन्‍राल्‍ड लॉरेन्‍स – डॉ.प्रमोद जोगळेकर
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
गीर्वाणभारती – का वार्ता – संस्‍कृत विश्‍वातील घडामोडींचा संस्‍कृतमधून  आढावा – ओंकार जोशी,  संस्‍कृत कथा – डॉ.भाग्‍यलता  पाटसकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 133  विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक – अमर ओक – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – विद्या प्रतिष्‍ठान बारामती येथील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी  - क्रीडांगण – गुडबाय 2019 वर्षभरातल्‍या क्रीडाविषयक घडामोडींच क्रीडा पत्रकार गोपाळ गुरव यांनी घेतलेला आढावा
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – हमीद अमीन सैय्यद आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उ.अमीर खां – गायन, पं.पन्‍नालाल घोष – भैरवी  ठुमरी – बासरीवादन   
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – विविध पिकामध्‍ये किटक विरोधी प्रतिकारक्षमता तयार करण्‍याचे मार्ग मुलाखत – प्रा.हेमंतकुमार डुंबरे – मुलाखत  घेणारं – जगदीश राव
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कलाकार – मंजीरी आलेगांवकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल  भारतीय कार्यक्रम – प्रभात मुखर्जी – संतुर वादन

No comments:

Post a Comment