Sunday, 29 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 01/01/2020 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ. उमा प्रधान
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप  कुलकर्णी
स.8.40 वा.
हसा,हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – विजय  तरवडे सा.क. – तेजश्री कांबळे
 स.9.30 व रा.10.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उस्‍ताद अली अहमद हुसेन, पार्टी (सनई)
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ.रघुनाथ  माशेलकर यांची निला ठकार यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं  आकाश – मालिका – वनसंपत्‍ती वनविविधता सा विषयावरील मालिका – सा.क. प्रभा जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी मंजुषा पाटील – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍ट्रगलर या सदरात योगेश राठोड या ग्रामीण युवकाचा परिचय  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भिकाजी पायमोडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – सुरू ऊस लागवड तंत्रज्ञान माहिती  - डॉ.भरत रासकर, आंबा मोहोर संरक्षण – मुलाखत – डॉ.निलकंठ सावंत , बाजारभाव ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - “ A Kaleidoscopic overview of Our Best English Programs Of 2019” Presented by गौरव शिंपी
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – मेजर जनरल विजय चौघुले यांची विणा भावे यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment