Friday, 27 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 29/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी उपाय योजना
स.6.45.वा.
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – समुद्रकाठची भुवैशिष्‍टये – श्रीकांत कार्लेकर
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर, संगीत – आशीष केसकर, गायक – कलाकार – आश्‍लेषा सालपेकर
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
10.55 वा. 
 रा.7.55 वा.
मन की बात  - मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्‍त  संवाद आणि त्‍या संवादाचा मराठी अनुवाद
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग  134 – विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक अमर ओक –
भाग 3 रा - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. स्‍वाती दिक्षित
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 21 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. प्रियंका ढवळे
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – पोवाडा – विजयकुमार व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गीत,  सुगम – श्रुति देशपांडे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – कलाकार – अनुजा ब्रम्‍हे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – सा.क. पुरूषोत्‍तम  कुलकर्णी – आख्‍यान विषय – श्रीरामाला  काळजी
रा.9.30 वा.
रविवासरीय  संगीत सभा – अपूर्वा गोखले – गायन

No comments:

Post a Comment