Wednesday, 1 January 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 03/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
जीवन विविधा –
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप कुलकर्णी
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत कथा – विनया देव
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – सावित्रीबाई  फुले जन्‍मदिन – युगस्‍त्री सावित्रीबाई  - ले.सा.क. सुषमा अमर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – उ.विलायत खान – सतार
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कथा – सुरेख अग्निहोत्री, कविता – वैशाली मोहिते
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वनसंपत्‍ती वनविविधता या विषयावरील मालिका –ले.डॉ.मनोजकुमार देवणे – सा.क. प्रभा जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.झाकीर हुसेन, उ.अल्‍लारखॉं – तबाला जुगलबंदी
सायं.5.30 वा.
युववाणी – भरतनाट्यम नृत्‍यांगना रमा क्षीरसागर हिच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – योजना देवळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – सिंधी  गीत – कवि प्रभू वफा -  संगीतकार – कानूघोष
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव , कृषी हवामान सूचना, नाचणीचे आहारातील महत्‍व आणि प्रक्रियायुक्‍त पदार्थ – संकलित माहिती – वाचकस्‍वर – वहीदा शेख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सावनी रविंद्र
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.सवाई गंधर्व यांच्‍या ध्‍वनि मुद्रणावर आधारित कार्यक्रम – सादरकर्त्‍या - प्रभा जोशी

No comments:

Post a Comment