Wednesday, 1 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 04/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – लाळ्या खुरकत रोगावरील प्रतिबंधात्‍मक उपाययोजना
स.6.45 वा.
जीवन विविधा – संविधानाची मूल्‍य – प्रविण खुंटे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप कुलकर्णी
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – मिलाप राणे – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 135  विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक – अमर ओक – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
दु.2.30 वा.
बालोद्यान – बालमित्रांसाठी नाटिका – स्‍पर्श
सायं.5.30 वा.
युववाणी  - साप्‍ताहिक हिंदी कार्यक्रम – पर्यटन क्षेत्रमें रोजगार के अवसरगीतिका बन्सल द्वारा की गयी जानकारी, ‘सायबर सिक्‍युरिटीके बारे में बतायेंगे अर्चित जैन  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – दत्‍तात्रय गणपती कळसकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्‍हास बापट – संतूर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव शेतीशी निगडीत ग्रामीण लोक संस्‍कृतीचे बदलते संदर्भ – माहिती – डॉ. प्रभाकर देसाई, मृग आणि हस्‍त बहारातील डाळिंबावरचे रोग व्‍यवस्‍थापन – मुलाखत – डॉ. भा.गो. बारहाते
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कलाकार – अलापीनी  जोशी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल  भारतीय कार्यक्रम – टी.सी. गणेशन आणि टी.सी. करूणानिधी यांच नागस्‍वरम

No comments:

Post a Comment