Wednesday, 1 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 05/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – मका ज्‍वारी वरील अमेरिकेन लष्‍करी अळीचे नियंत्रण
स.6.45.वा.
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – माळरानावरील अभयारण्‍य – प्रा.निलम कुलकर्णी
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – जयंत भिडे, संगीत – विजय पवार, गायक – कलाकार – सुहास शामगांवकर – गीताची ओळ – ओठावरी दिशांच्‍या – साथ संगत – हार्मोनियम – विष्‍णू गरूड
इलेक्‍टॉनिक ऑर्गन – विवेक परांजपे – तबला – अमित कुंटे – बासरी – मृगेंद्र मोहाडकर – अॅक्‍टो पॅड – विजय भोंडे – संगीत संयोजन – विवेक परांजपे – कविता वाचन – जयंत भिडे
निवेदन  - लौकिका रास्‍ते
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
दु.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग  136 – विशेष सहभाग – सिने पत्रकार आणि मुलाखतकार सुलभा तेरणीकर - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. दिशा देशपांडे, स्‍वरभेट – देविका दामले हिनं गायलेलं नाट्यपद
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – नागनाथ सासवडे आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – आख्‍यान विषय – लोभ, सा.क.ज्ञानेश्‍वर कपलाने
रा.9.30 वा.
रविवासरीय  संगीत सभा – ज्‍योती हेगडे – रूद्रवीणावादन, मृणाल मोहन उपाध्‍याय – पखवाजवादन

No comments:

Post a Comment