Friday, 3 January 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  07/012020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – करडई पिकावरील मावा किडीचे व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – होमिओपॅथी पचन संस्‍थेचा विकार – डॉ.अपर्णा पै
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – माळरानावरील अभयारण्‍य – प्रा.निलम कुलकर्णी
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विजय कोपरकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – गर्भाशय मुखाचा कर्कारोग या विषयी डॉ.श्रीरंग  पटवर्धन यांची मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वनसंपत्‍ती वनविविधता ही मालिका – ले.डॉ.गणेश ढवळे – सहभाग – साक्षी जुन्‍नरकर, सई आपटे, आर्यन देव, सौमित्र सबनीस आणि श्रीधर कुलकर्णी  सा.क. – प्रभा जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – सुरश्री जोशी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. आशिष टिळक
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – शारदा वाडेकर आणि सहकारी
सायं.6.30  वा.
विज्ञान जगत – वैद्यकशास्‍त्राचं नोबेल – जगदीश राव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मधुवंती देव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव, कृषी हवामान  सूचना, हंगाम निहाय ऊस जातीची लागण आणि तोडणीचे नियोजन – माहिती – डॉ.रामदास गारकर, बटाटा  पिकांवरील किड आणि रोगांचे व्‍यवस्‍थापन – डॉ.गणेश बनसोडे
रा.9.30 वा.
उस्‍मानाबाद इथं आयोजित 93 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष फादर फ्रासिंस दिब्रीटा यांची मोनीका गजेंद्रगडकर यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment