Friday, 3 January 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 06/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – द्राक्ष सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – होमिओपॅथी – अॅलर्जिक सर्दी- डॉ.अपर्णा पै
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – माळरानावरील अभयारण्‍य – प्रा.निलम कुलकर्णी
स.8.40 वा.
परिक्रमा – बांबू विषयक अभ्‍यासक श्रीनिवास खरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – पत्रकार दिन – ‘’कथा वृत्‍तपत्रांची’’ ले/सा.क.किशोर पवार,
निवेदन - स्मिता दिक्षित
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – रेवा नातू – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’केल्‍याने देशाटन’’ या मालिकेचा पहिला भाग – सायकल वरून  अनेक  देशांचे पर्यटन केलेले प्रशांत गोळवलकर यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका –वनसंपत्‍ती वनविविधता ही मालिका ले- डॉ.गणेश  ढवळे –
सहभाग – सई आपटे, अर्णव देव, सौमित्र सबनीस, साक्षी जुन्‍नरकर आणि श्रीधर कुलकर्णी    सा.क. - प्रभा जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.अर्जुन शेजवळ – पखवाज वादन
सायं.5.30वा.
युववाणी – संविधानाचं रूपेरी  पडद्यावरील प्रतिबिंब ही मालिका – सहभाग – भक्‍ती भावे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – एकतारी भजन – कैलास  जोशी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
शास्‍त्रीय संगीत – रेवा नातू
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव, सुरू ऊसाचे उत्‍पादन दुप्‍पट करण्‍याचे उपाय – मुलाखत – डॉ.भरत रासकर - मुलाखत घेणार – वहीदा  शेख, रब्‍बी कांदा व्‍यवस्‍थापन आणि तंत्रज्ञान – माहिती – विजय  महाजन  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रसाद बर्जे
रा.9.30 वा.
नाटक –  ‘’करूणाष्‍टक’’ व्‍यंकटेश माडगूळकर लिखित पुस्‍तकाच्‍या क्रमश: वाचनाचा भाग – 10 वा ले.– सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्‍या - गौरी लागू  
रा.10.00 वा.
असे बहरले सूर– ज्‍येष्‍ठ सतारवादक उस्‍मान खान यांची मंगेश वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment