Wednesday, 8 January 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 10/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - गहू पिकावरील खोडमाशी,मावा किडीचे व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
जीवन विविधा – संविधानाची मूल्‍य – प्रविण खुंटे
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – तिर्थक्षेत्र आणि पर्यावरण – डॉ.प्र.के.घाणेकर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – दूतस्‍य कथा या भाषणमालेत भाषण – मीना कराडकर
स.9.30 वा.  व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – पं.सी.आर.व्‍यास – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कथा – कल्‍पना देशपांडे, कविता – मृणाल घाटे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लेखन कलेची साधना – सा.क. सतीश जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.रत्‍नाकर गोखले – व्‍हायोलिन
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – चैतन्‍य कुलकर्णी, अमित झा, चैतन्‍य जोशी आणि सौरभ पाटील
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – सुभाष थोरवे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – सिंधी  गीत – कवि/गीत रचना - प्रभू वफा – शब्‍द - प्‍यारो भारत – संगीतकार – कानू घोष – अवधी 19 मिनिट
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव , कृषी हवामान सूचना
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  निलिमा भावे  
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – नाशिक
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश

No comments:

Post a Comment