Tuesday, 14 January 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 17/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - बांबू लागवडीचे व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
जीवन विविधा – पोटगी मागणी अर्ज – अॅड.सुजाता दर्भे
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया भालेराव
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – अष्‍टनायिका या भाषणमालेतील तिसरं भाषण – डॉ. सुचेता परांजपे प्रोषितभर्तृका  आणि विरहोत्‍काण्ठिता या दोन नायिकांचा परिचय
स.9.30 वा.  व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – कस्‍तुरी अट्रावलकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कथा – ‘’एका जिद्दीची’’  हा कार्यक्रम सा.कर्त्‍या – आरती देवगावकर,माधुरी आंबेकर आणि सहकारी
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लेखन कलेची साधना – सा.क. सतीश जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उस्‍ताद अली अकबर खान – सरोदवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – क्रीडांगण – तायक्‍वांदो प्रशिक्षक  प्रवीण बोरसे यांच्‍याशी प्रभा केळकर हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – संध्‍या सारथी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – सिंधी  गीत - प्‍यारो भारत – कवि/गीत रचना - प्रभू वफा – संगीत  – कानू घोष
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव , कृषी हवामान सूचना, सोयाबीन पासून प्रक्रियायुक्‍त
पदार्थ – संकलित माहिती- वाचक स्‍वर - वहीदा शेख  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  धनश्री खरवंडीकर
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – नाशिक
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश

No comments:

Post a Comment