Thursday, 16 January 2020

378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 19/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जैविक खते
स.6.45 वा.
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – रानफुलांचा जीवनक्रम – प्रा.हेमा साने
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – जयंत भिडे - संगीत – विजय पवार - गायक – सुहास शामगांवकर –
सा.कर्ते – प्रभा जोशी
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 140 – विशेष सहभाग – सिनेपत्रकार आणि मुलाखत‍कार सुलभा तेरणीकर – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. संज्ञा कुलकर्णी – ‘’नवीन घरात रुळताना’’
दु.2.30 वा.
बालोद्यान  - ही माझी पृथ्‍वी ही मालिका
सायं.5.30वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. वैभव केसकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – पोतराजाची  गाणी – मोहन साठे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – फुलांचं संमेलन – जगन्‍नाथ नांगरे आणि सहकारी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – आख्‍यान – गोकर्ण महाबळेश्‍वर – सा.क. पुरूषोत्‍तम रघुनाथ गरवारे
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – मानसी मुजुमदार – गायन, अनुव्रत चटर्जी – तबला वादन

No comments:

Post a Comment