Thursday, 16 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 18/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – शेडनेट गृहातील ढोबळी मिरची लागवड 
स.6.45 वा.
जीवन विविधा – ज्‍येष्‍ठ नाग‍रिकांसाठी कायदा – अॅड.सुजाता दर्भे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया भालेराव
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा. व
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – रविशंकर आगलावे – क्‍लॅरिओनेट वादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 139  विशेष सहभाग – सिनेपत्रकार आणि मुलाखतकार सुलभा तेरणीकर - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
दु.2.30 वा.
बालोद्यान – जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांची बालमित्रांसाठी माहिती
सायं.5.30 वा.
युववाणी  -  हिंदी कार्यक्रम – ये किताबे आपको जरूर  पढणी चाहिए  अभिषेक अंबुलकर की वार्ता, ‘सायबर सिक्‍युरिटी  इस मालिका में अर्चित जैन द्वारा दी गई जानकारी 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत लसुणकुटे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव, शेळी पालनात प्रजननाचे महत्‍व – माहिती – डॉ.महेश रांगणेकर, गुलाब लागवड (ओपन  कल्‍टीव्‍हेशन) डॉ. मोहन शेटे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कलाकार – वंदना  खांडेकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल  भारतीय कार्यक्रम – शिरीष भालेराव – व्‍हायोलिन वादन

No comments:

Post a Comment