Friday, 17 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  21/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कोंबड्यांचे व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थूलपणा – डॉ.जयश्री तोडकर
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – रानफुलांचा जीवनक्रम – प्रा.हेमा साने
स.9.30 व
रा.10.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.निखिल बॅनर्जी – सतार
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – टेंशन काय को – तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्‍या पध्‍दती – सा.क. सचिन प्रभुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – अपर्णा  पणशीकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. नेहा संगई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – 2019 सालचे रसायनशास्‍त्राचे नोबेल – ले.जगदीश राव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्राजक्‍ता  बर्वे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेळ्यांमध्‍ये जनुकीय सुधारणा – माहिती – डॉ.आकाश डोईफोडे,
प्राणीजन्‍य मानवीय आजार – ब्रुसेलोसिस – डॉ.राहूल कोल्‍हे 
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – नवी पालवी संवादात्‍मक कार्यक्रम – लेखन आणि सहभाग – बाळकृष्‍ण बाचल - सा.क. प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment