Friday, 17 January 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 20/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कृषी सल्‍ला 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थुलपणा – डॉ. जयश्री तोडकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – रानफुलांचा जीवनक्रम – प्रा.हेमा साने
स.8.40 वा.
परिक्रमा – लेखक, समीक्षक संजय आर्वीकर यांच्‍या गौरी लागू, डॉ.अजय जोशी यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – मास्‍तर कृष्‍णराव फुलंब्रीकर – गायन
स.10.40 वा.
व रा.8.00 वा.
परीक्षा पे चर्चा 2020 – मराठी अनुवाद
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लेखनकलेची साधना – सा.क. सतीश जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.जसराज – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – मतिमंद मुलांसाठी लैंगिक शिक्षण- गरज आणि सामाजिक दृष्टिकोण – अच्‍युत बोरगावकर आणि डॉ.सचिन नगरकर यांच्‍याशी  बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
पं.जसराज – गायन
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव, मूरघास तयार करताना घ्‍यावयाची काळजी – प्रा.निता शेंडकर, लसूण पिकाच्‍या योग्‍य उत्‍पादनासाठी व्‍यवस्‍थापन – डॉ.अश्विनी बेनके
रा.8.00 वा.
परीक्षा पे चर्चा 2020 – मराठी अनुवाद
रा.9.30 वा.
भाषणांचा अखिल भारतीय कार्यक्रम (हिंदी) – विषय – भारत में गणतंत्र की परंपरा 
रा.10.00 वा.
असे बहरले सूर – ज्‍येष्‍ठ गायिका अनुराधा मराठे यांची प्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment