Tuesday, 21 January 2020

 378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 23/01/2020चे विशेष कार्यक्रम       
स.6.40वा.
उत्‍तम शेती – संगोपन गृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण कसे करावे
स.6.45 वा.
जीवन विविधा – संविधानातील नागरिकत्‍व अनिष तोरे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – मानव निसर्ग अनुबंधाविषयी पुस्‍तक – ले.दिलिप निंबाळकर
स.8.40 वा.
भाषण विभाग – प्‍लॅस्टिकच्‍या बाटल्‍यांचा वापर करून घर बांधणारे वास्‍तुविशारद राजेंद्र इनामदार यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – राम गणेश गडकरी स्‍मृतिदिन रूपक – ‘’कृतज्ञतेचे अश्रू’’ ले.डॉ.मीना वैशंपायन – सा.कर्त्‍या – गौरी लागू
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.  
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.बडे गुलाम अली खॉं – गायन  
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’तिचं जगणं तिचं लेखन’’ ही मालिका- लेखन – डॉ.सरीता सोमाणी
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्‍या पध्‍दती - सा.क. सचिन प्रभुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उस्‍ताद असद अली खान – रूद्रवीणा वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा  पालकर
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - संगीत भजन – परबत कोंडिबा काळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – बांधकाम कामगारांना होणारे अपघात आणि कामगार संघटनांची बांधिलकी कामगार नेते प्रा.अजित अभ्‍यंकर यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊस शेतीमध्‍ये बुडख्‍या कांडी किडीचं एकात्‍मीक  नियंत्रण – माहिती – राजराम यादव, सुप्‍त  स्‍तनदाह – दुधाळ जनावरांतील समस्‍या निदान – प्रतिबंध आणि उपाय – माहिती – डॉ.प्रशांत म्‍हसे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – विजय बक्षी
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम – सांगली

No comments:

Post a Comment