Tuesday, 21 January 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 24/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - कलिंगड लागवड
स.6.45 वा.
जीवन विविधा – संविधानातील नागरिकत्‍व – अनिष तोरे
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – मानवनिसर्ग – अनुबंधाविषयी पुस्‍तक – ले.दिलिप निंबाळकर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – सुभाषित रसास्‍वाद या भाषणमालेतील चौथे भाषण – डॉ.सरोजा भाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – पं.भीमसेन जोशी स्‍मृतिदिन – आमचे पंडितजीले/सा.क. प्रभा जोशी
स.9.30,दु.2.30   रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – पं.भीमसेन जोशी – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  मेघना परांजपे – कथा – कर्ता करविता, कविता – प्राजक्‍ता पटवर्धन
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्‍या पध्‍दती – सा.क. सचिन प्रभुणे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वच्‍छतेसाठी काम करणा-या पुणे प्‍लॉगर्स या उपक्रमा विषयी विवेक गुरव यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – सिंधी  गीत– कवि  - प्रभू वफा – संगीत  – कानू घोष - गीताचे शब्‍द -  प्‍यारो भारत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  सई प्रसाद तोरो
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – नाशिक
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – मंटो की कहानी पर आधारित नाटक – जुर्म और सजा दिग्‍दर्शन
अभिजीत चौधरी – प्रस्‍तुती – देवकी कुलकर्णी

No comments:

Post a Comment