Thursday, 23 January 2020



प्रजासत्‍ताक  दिनाच्‍या शुभेच्‍छा
378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 26/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – मानव निसर्ग अनुबंधाविषयी पुस्‍तक – ले.दिलिप निंबाळकर
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – संगीत – विजय पवार - गायक – सुहास शामगांवकर –
सा.कर्ते – प्रभा जोशी
स.9.00 वा.
प्रजासत्‍ताक दिना निमित्‍त महाराष्‍ट्र राज्‍याचे मा.राज्यपाल भग‍तसिंग कोश्‍यारी यांचा राज्‍यातील जनतेला संदेश
स.9.20 वा.
प्रजासत्‍ताक दिना निमित्‍त आयोजित संचलन आणि चित्ररथ सोहळयाचे दिल्‍ली इथल्‍या राजपथावरून थेट प्रसारण
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. स्‍वाती दिक्षित
सायं.5.30वा.
युववाणी – लोकशाही आणि आजचा युवक – राधिका  शिर्के हिचं मनोगत आणि युवा मित्रांच्‍या प्रतिक्रिया
सायं.5.55 वा.
मन की बातमा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍या संवादाचा मराठी अनुवाद
सायं.7.15 वा.
प्रजासत्‍ताक दिना निमित्‍त मुंबईच्‍या शिवाजी पार्क वरील ध्‍वजारोहण आणि संचालन सोहळयावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – आख्‍यान विषय – स्‍वातंत्र्यासाठी लढा – सा.कर्ते – ज्ञानेश्‍वर कपलाने 
रा.8.15 वा.
राज्‍यातील प्रजासत्‍ताक दिन समारंभावर आधारित विशेष ध्‍वनीचित्र
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – अश्विनी शंकर – सनईवादन
रा.10.00 वा.
मन की बातमा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्‍या मुक्‍त संवादाचा मराठी अनुवाद
रा.10.30 वा.
आलाप – गायन

No comments:

Post a Comment