Thursday, 23 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  28/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आमवात – डॉ.श्रीकांत वाघ
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – विषारी वनस्‍पती – डॉ.अशोक इनामदार
स.9.30 व
दु.2.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.सूर्यकांत खळदकर – सुंद्री वादन 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – टेंशन काय को – तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्‍या पध्‍दती – सा.क. सचिन प्रभुणे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – परबत धोंडिबा काळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
मंथन – स्‍व्‍च्‍छता पखवाडा अंतर्गत प्‍लॅस्‍टीक बॉटलस् पासून घर तयार करणारे वास्‍तू विशारद राजेंद्र  इनामदार यांची तेजश्री कां‍बळे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – श्रुति रामदासी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – सुरू ऊसातील आंतरपिके माहिती – संतोष शिंदे, दुधातील स्निग्‍धांश कमी होण्‍याची कारणे आणि उपाय – माहिती – डॉ.विश्‍वंभर पाटोदकर
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कविता स्‍वरांनी मोहरलेल्‍या – ले.डॉ.प्रतिमा जगताप, गजानन लक्ष्‍मीकांत
देव यांची शर्टाचं नशीब ही कथा
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पंडितराव नगरकर – गायन

No comments:

Post a Comment