Thursday, 23 January 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍पॉडीलायसीस – डॉ.श्रीकांत वाघ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – विषारी वनस्पती – डॉ. अशोक इनामदार
स.8.40 वा.
परिक्रमा – लेखक, समीक्षक संजय आर्वीकर यांच्‍या गौरी लागू आणि डॉ.अजय जोशी यांनी घेतलेल्‍या  मुलाखतीचा शेवटचा भाग 
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी किशोरी आमोणकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – केल्‍याने देशाटन या मालेत हरीणांचे अभ्‍यासक आनंद राजे शिर्के यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्या पध्‍दती – सा.क. सचिन प्रभुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – सहाना बॅनर्जी – सतार
सायं.5.30वा.
युववाणी – आम्‍ही इनोव्‍हेटर्स – संकेत चौधरी, सुमेध पाटील, सुशांत सैद आणि प्रथमेश भालेराव या अभियांत्रिकी शिक्षण घेणा-या युवकांशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – वालचंद किसन कानगुडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु – ठुमरी, दादरा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी सूर्यफुल लागवड तंत्रज्ञान प्रा.अजय जाधव, उन्‍हाळी  चारा पिके लागवड – माहिती – डॉ.राजेंद्र भिलारे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कविता टिकेकर
रा.9.30 वा.
नभोनाट्य – मी तर होईन चांदणी – ले.सरोजनी बाबर – सा.कर्त्‍या – अरूणा  रानडे
रा.10.00 वा.
संगीत रस सुरस - शास्‍त्रीय संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम – सा.क.प्रभा जोशी

No comments:

Post a Comment