Friday, 31 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा
उत्‍तम शेती – ज्‍वारीवरील खोडकिडींचे नियंत्रण
स.6.45 वा.
जीवन विविधा – नागरिकत्‍व – अनिष तोरे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – माळढोक – नान्‍नज अभयारण्‍य – बी.एस. कुलकर्णी
स.8.40 वा
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
स.9.30 वा.
सायं 6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अरुंधती दाते – धृपद गायन, राग – तोडी, बोल – तोडी रागिनी आलापत गावत, पखवाज – घोरपडकर 
स.10.10 वा.
बजेटपूर्व चर्चा त्‍यानंतर केंद्रिय अर्थ संकल्‍पाचे थेट प्रसारण
दु.2.30 वा.
केंद्रिय अर्थसंकल्‍पावर चर्चा  सा.क. नितीन केळकर
सायं.5.30 वा.
युववाणी  -  हिंदी कार्यक्रम - 1)मैं और मेरी कविता : दिव्‍यानी चकोले
2)सायअर सिक्‍युरिटी इस मालिका की अकली कडी : अर्चित जैन द्वारा दी गई जानकारी
सायं. 6.15 वा.
लोक संगीत – धनगरी ओव्‍या लिंबाजी विठोबा वाघमोडे/ सहकारी
सायं.7.30 वा.
1)उसामधील किडींचे पीक संरक्षण तंत्रज्ञान – मुलाखत डॉ. अण्‍णासाहेब तांबे 2)मु.पो कनगर, ता. राहूरी, जि. अहमदनगर येथील शेतकरी भास्‍कर वरगुडे आणि सावित्र निवृत्‍ती वरगुडे यांची जगदिश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा. 8.15 वा.
केंद्रीय अर्थसंकल्‍पा विषयी प्रतिक्रिंयावर आधारित कार्यक्रम  
रा.9.30 वा.
संगीताचा  अखिल भारतीय कार्यक्रम – 1)अनिता गोस्‍वामी – उपशास्‍त्रीय गायन
2) अनिष प्रधान – तबलावादन

No comments:

Post a Comment