Friday, 31 January 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – भुईमूगासाठी रुंदवरंबा  सरीपध्‍दत फायदेशीर
स.6.45 वा.
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – नान्‍नज – बी.एस. कुलकर्णी
स.7.25 वा.
एक भारत श्रेष्‍ठ भारत
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – शांताराम नांदगावकर, संगीत – प्रभाकर जोग, गायक – विभावरी जोशी – आपटे
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – सहभाग - सुप्रसिध्‍द सिनेपत्रकार आणि  मुलाखतकार सुलभा तेरणीकर, सा.क. संजय भुजबळ
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
दु. 2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिका
सायं.5.30वा.
युववाणी – आकाशवाणी नागपूर
सायं. 6.15 वा
लोकसंगीत – गोंध‍ळ गीत – दिलीप कोंडिबा जाधव आणि सहकारी
सायं. 6.30वा
लोकनाटय- स्‍त्री चरित्र, सा.क. अर्जून खरात आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन – सा.क. बाजीराव काशीनाथ दिक्षीत आणि सहकारी
रा.8.30 वा.
आपल संविधान – आकाशवाणी मुंबई
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – के. शेषाद्री – व्हिओला वादन

No comments:

Post a Comment