Friday, 31 January 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  04/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – दुधाळ गाईम्हशींच्‍या कासेची निगा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – श्रीमंत व्‍हा आनंदी रहा – डॉ. शिरीष पटवर्धन
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – पर्यावरणीय प्रभाव मुल्‍यांकन – डॉ. महेश शिंदिकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक कॅन्‍सर दिन – कॅन्‍सर माझा सांगाती – ले/सा.क. गोविंद मोकाशी
स.9.30 व
रा.10.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.भीमसेन जोशी
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – टेंशन काय को –  ताण या विषयीची मालिका - तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे यांच्‍यासह गौरी लागू 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – आजच्‍या काळातील शास्‍त्रीय  शोध – सा.क. विनायक मोरे
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – आकाशवाणी मुंबई
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी मुंबई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – वेणूबाई  जानराव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – मधमाशीचे पर्यावरणातील स्‍थान – माहिती – प्रा.हेमंत कुमार डुंबरे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली देशपांडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना , खोडवा ऊसपीक आर्थिक दृष्‍टया फायद्याचे – माहिती – बाहुबली टाकळकर, उन्‍हाळ्यामध्‍ये जनावरांची घ्‍यावयाची काळजी – माहिती – डॉ. एस.बी. स्‍वामी
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ‘’समाधानी वार्धक्‍य– डॉ.ह.वि.सरदेसाई


No comments:

Post a Comment