Tuesday, 4 February 2020


378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 06/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – केळी पीक सल्‍ला
स. 6.45 वा.  
दु.12.55 वा.
जीवन‍  विविधा – अ‍परिचित पर्यटन स्‍थळ – नंदकुमार  कान्‍हेरे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पर्यावरणीय प्रभाव मूल्‍यांकन – डॉ. महेश  शिंदीकर
स.8.45 वा.
स्‍वामी विवेकानंद समजुन घेताना या विषयी डॉ.दत्‍तप्रसाद  दाभोळकर यांची गोपाळ आवटी यांनी घेतलेली मुलाखत (पूर्वार्ध)
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍ताद फैयाज हुसेन खान – व्‍हायो‍लीन वादन
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – आकाशवाणी औरंगाबाद
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – आजच्‍या काळातले शास्‍त्रीय शोध – सा.क. विनायक मोरे
दु.2.30 वा.
नादब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीत – आकाशवाणी – पुणे – भुषण तोष्‍णीवाल – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – जिच्‍या प्रयत्‍नांमुळे महाराष्‍ट्रात अनाथांसाठी राखीव  जागा ठेवण्‍याच्‍या निर्णय घेण्‍यात आला, अशा अमृता करवंदे हिच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बा‍तचित
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगिक न्यायालय – कार्यपध्‍दती  आणि काळानुरूप झालेले बदल – सुभाष शाळगावकर यांच्‍याशी बा‍तचित
रा.7.30  वा.
माझे  घर माझे शेत – रब्‍बी कांद्याच्‍या जास्‍त उत्‍पादनासाठी व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.प्रांजली घोडके, ऊसासाठी रेनगन तुषार पध्‍दतीचा वापर – माहिती – प्रदिप पुंडलिक शिंदे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्राचि नातु
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – सुगम संगीत (तेलगु) – डॉ.वीरभद्र  राव, लोकगीत तेलगु – जी.कृष्‍णमुर्ती आणि सहकारी

No comments:

Post a Comment