Tuesday, 4 February 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 07/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - कृषी सल्‍ला
स.6.45 वा. व
 दु.12.55 वा.
जीवन विविधा – अपरिचित पर्यटन स्‍थळ – ले.नंदकुमार कान्‍हेरे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – पर्यावरणीय प्रभाव मूल्‍यांकन – डॉ.महेश शिंदिकर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत कथा – भावबंधनम् – डॉ.आशा गुर्जर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – उस्‍ताद सुलतान खान – सारंगी वादन
दु.12.00 वा.
वनिता मंडळ – नागपूर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – आजच्‍या काळातले शास्‍त्रीय शोध – सा.क. विनायक मोरे
सायं.5.30 वा.
युववाणी – परीक्षेला सामोरं जातानासमुपदेशक उमा चंदने यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत लसुणकुटे, सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी  गीत – कवि  - पी.भास्‍कर – शब्‍द -  दक्षिण से उत्‍तर – संगीतकार – एक.बी.श्रिनिवासन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना,राज्‍यस्‍तरीय कृषी प्रसारण – अंजीराचे लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ.गणपत इदाते, उन्‍हाळी भुईमुग लागवड तंत्रज्ञान – माहिती – रामभाऊ हंकारे, बाजारभाव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  प्रज्ञा पलसोदकर
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – सोलापूर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – भेटवार्ता – साहित्‍यकार असगर वजाहत से धनश्री हेबळीकर ने बातचित

No comments:

Post a Comment