Thursday, 6 February 2020


378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 09/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
 गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – निसर्ग पुनर्वसन व्‍यवसाय संधी – प्रकाश गोळे
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – शांताराम नांदगावकर, संगीत – प्रभाकर जोग,गायक – विभावरी जोशी
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
दु.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग 146 – सहभाग – सुप्रसिध्‍द  हदयरोग तज्ञ – डॉ.जगदीश हिरेमठ – सा.क. संजय भुजबळ
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद - फोन इन कार्यक्रम – सा.क.  गौरी पत्‍की
दु..1.00 वा.
आपली आवड – सा.क.
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिका
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी – रत्‍नागिरी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - 
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – गायत्री ढवळे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कल्‍याण गायकवाड
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – मृण्‍मयी  सिकनीस – गायन

No comments:

Post a Comment