Thursday, 6 February 2020


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 08/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा. व
दु.12.55 वा.
जीवन विविधा – अपरिचित पर्यटन स्‍थळे – ले.नंदकुमार  कान्‍हेरे
स. 6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – निसर्ग पुनर्वसन व्‍यवसाय संधी – प्रकाश गोळे
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या  संग्रहातील गीतांचा कार्यक्रम – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.जगदीश प्रसाद
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 145 सहभाग – सुप्रसिध्‍द  हदयरोग तज्ञ – डॉ.जगदीश हिरेमठ – सा.क.संजय भुजबळ
दु..12.10 वा.
स्‍नेहबंध– तिचं जगणं .... तिचं लेखन – मालिका – लेखन – डॉ.सरीता  सोमण
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ  बेंद्रे 
दु.2.30 वा.
बालोद्यान– नाट्यसंस्कार कला अकादमीच्‍या मुलांनी सादर  केलेले नाटक – सावली
सायं.5.30 वा.
युववाणी – कुछ कविताएं : अमित झा – काव्‍यपाठ, साइबर सिक्‍युरिटी – इस  सिरीजमें, प्राइव्‍हेट ब्राऊझिंग के बारेमें अर्चित जैनद्वारा दी गई जानकारी 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.जगदीश प्रसाद -  गायन
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत कलाकार – सुमिता सातारकर – मराठी  भावगीते
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.तेजेंद्र  नारायण मुजूमदार – सरोदवादन

No comments:

Post a Comment