Monday, 10 February 2020

 378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 12/02/2020 चे विशेष कार्यक्रम           
.6.40 वा.
उत्‍तम शेतीहवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
.6.45 वा.
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍यसितोपलादी चुर्ण – डॉ. शैलेश गुजर
.6.50 वा.
 दु.12.55 वा.
नातं निसर्गाशीईशान्‍य भारतातील जंगलसृष्‍टी – डॉ.आनंद मसलेकर
.8.40 वा.
हसा,हसवा, हसु द्या लेखनबंडा जोशी - सा.. – तेजश्री कांबळेसहभाग – बंडा जोशी, सिध्‍दार्थ बेंद्रे, प्राजक्‍ता कुलकर्णी
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक रेडिओ दिन – ‘’स्‍वातंत्र्य पूर्व काळातील बीड जिल्‍हयातील रेडिओ लिसनिंग’’ – संशोधन – सा.क. जयंत कुमार शेटे
 .9.30 वा. रा.10.30 वा.
आलापशास्‍त्रीय संगीतकलाकारफाल्‍गुनी मित्रा – धृपदगायन
.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रमपाऊलखुणालेखिका – दुर्गाबाई भागवत यांच व्‍यक्‍तीमत्‍व उलगडणारा कार्यक्रम – ‘’एैस पैस गप्‍पा दुर्गाबाई विषयी’’ सूत्रसंचालन – प्रतिमा कुलकर्णी
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – केल्‍याने देशाटन या मालेत सायकलवरून अनेक देशांचे पर्यटन केलेले प्रशांत गोळवलकर यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍हशास्‍त्रीय संगीत - आकाशवाणी नागपूर
सायं.5.30 वा.
युववाणी – 13 फेब्रुवारी या जागतिक रेडिओ दिनानिमित्‍त युवामित्रांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सूत्रसंचालन – नेहा संगई
सायं.6.15 वा.
लोकसंगीतभेदिक - सदाशिव अबु कर्णे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमानाकौटुंबिक श्रुतिकालेखनसोनाली गोगले
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरीमराठी सुगम संगीत -  कलाकारराजीव बर्वे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेतहवामान सुचनालाईव्‍ह, राज्‍यस्‍तरीय कृषि प्रसारण, माझे घर माझे शेतबाजारभाव ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - Story Time with - सुनीता शेट्टी

रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – ‘’आर्थिक फसवणूक आणि त्‍या संबंधी गुन्हे’’  तज्ञ सहभाग – अँटी करप्‍शन ब्‍युरो पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक – संदीप दिवान सुत्र संचालन आणि सा.क. तेजश्री कांबळे

No comments:

Post a Comment