Tuesday, 11 February 2020


   378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 13/02/2020चे विशेष कार्यक्रम           
.6.40वा.
दु.1.45 वा.
उत्‍तम शेतीजनावरांतील गोचीड ताप
.6.45 वा.
दु.12.55 वा.
जीवन विविधाअपरिचित पर्यटन स्‍थळे – नंदकुमार कान्‍हेरे
.6.50 वा.
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशीभारतातील समुद्र किनारे – डॉ.सविता घाटे
.8.40 वा.
भाषण विभाग – जागतिक रेडिओ  दिनानिमित्‍त विशेष कार्यक्रम – आकाशवाणी ‘’बहुजन हिताय बहुजन सुखाय’’ – लेखन – अक्षय वाटवे निवेदन – प्रसाद कुलकर्णी आणि गौरी लागू – सा.कर्ते – तेजश्री कांबळे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक रेडिओ दिन ‘’ रेडिओ  माझा सांगाती’’ ले.सा.क.राजेंद्र हंकारी निवेदन सहभाग – अजर मुजावर आणि रश्‍मी कुंभार निर्मिती सहायक – जयश्री पाटील – सा.क. योगिराज बच्‍चे
.9.30 वा.
रा.10.30 वा. 
आलापशास्‍त्रीयसंगीतलता गोडसे – गायन
स.11.35 वा.
माननीय राष्‍ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांच्‍या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.10 वा.
वनिता मंडळ -  आकाशवाणी - औरंगाबाद
दु.2.30 वा.
आलापशास्‍त्रीय संगीतकलाकार – भजन सोपोरी – संतूरवादन
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - संगीत भजन – सतीश विठ्ठलराव कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रमश्रमिक जगतसामाजिक कार्यातून मिळणारं समाधानमशीन ऑपरेटर योगेश शिंदे यांच्‍याशी मुजम्मिल पटेल यांनी केलेली बातचित
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेतसेंद्रिय शेती- किड आणि अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन – माहिती डॉ. दिपक पाटील, रांगडा कांद्याची विक्री व्‍यवस्‍थापन – डॉ. राजीव काळे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरीमराठी सुगम संगीतसंगीता बापट
रा.9.30 वा.
नाटक – ‘’ रिंगमास्‍टर’’ – मूळ कथा – स्‍नेहलता दसनुरकर रूपांतर – शुभदा आठवले/ सा.कर्त्‍या – गौरी लागू

No comments:

Post a Comment