Wednesday, 12 February 2020


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती 
स.6.45 वा. व दु.12.55 वा.
जीवन विविधा – अपरिचित पर्यटन स्‍थळ – ले.नंदकुमार कान्‍हेरे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – भारतातील समुद्र किनारे – डॉ.सविता घाटे
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – दूतस्‍य कथा या मालेत कृष्‍णाचं दूतत्‍व – भाषण – मीना कराडकर
स.9.30 वा.
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – उस्‍ताद अमीर खान
स.11.35 वा.
माननीय राष्‍ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांच्‍या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.00 वा.
वनिता मंडळ – नागपूर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – लतेश पिंपळघरे
सायं.5.30 वा.
युववाणी – व्‍हेलेन्‍टाईन्‍स डेउत्‍सव प्रेमाचा सूत्रसंचालन – रूचिरा पालकर
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी  गीत – कवि/गीत रचना   - पी.भास्‍कर – शब्‍द -  दक्षिण से उत्‍तर – संगीतकार – ए.बी.श्रिनिवासन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना,राज्‍यस्‍तरीय कृषी कार्यक्रम – आकाशवाणी – परभणी, बाजारभाव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  कल्‍याण गायकवाड
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – सोलापूर – लेखिका इंदुमती जोंधळे यांची अभिराम सराफ यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश –  वार्ता –  आधुनिक मीरा – महादेवी वर्मा – प्रेरणा उबाळे – पुस्‍तक समिक्षा – प्रा.ओम प्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment