Tuesday, 25 February 2020



    378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 27/02/2020चे विशेष कार्यक्रम    
स.6.40वा.व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – शेळया मेंढयांची  वाहतूक करताना  घ्‍यावयाची  काळजी
स.6.45 वा. व
12.55 वा.
जीवन विविधा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार – ले. अक्रम ढालाईत
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – फुलपाखरांचा  जीवनक्रम – डॉ. पुरूषोत्‍तम जोशी- भाग 3
स.8.40 वा.
भाषण विभाग – शिल्पकार भगवान रामपुरे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा. व
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – शर्वरी अरगडे – गायन 
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित – मुंबई – निर्मिती – औरंगाबाद केंद्र
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं. वसंतराव घोरपडकर – पखवाजवादन 
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी – पुणे – बहुभाषिकतेचं  स्‍वागत आणि – मराठीचं संवर्धन भाषा अभ्‍यासक कपिल देशपांडे यांच्‍याशी विराज सवाई यांनी केलेली बातचित 
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - भेदिक – भाऊसाहेब भांड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – राज्‍यस्‍तरीय कॅरम  खेळाडू  म्‍हणून आलेल्‍या  अनुभवांविषयी सुरक्षारक्षक दादासाहेब माने यांच्‍याशी मुजम्मिल  पटेल यांनी  केलेली बातचीत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1) आकाशवाणी आपल्‍या गावात
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – बिल्‍वा द्रविड
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – निशांत खान – सतार

No comments:

Post a Comment