Tuesday, 25 February 2020



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती  - उन्‍हाळ्यातील  दूधाळ जनावरांचे प्रजनन व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा. व
 दु.12.55 वा.
जीवन विविधा – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थविषयक विचार - लेखन अक्रम ढालाईत
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – फुलपाखरांचा जीवनक्रम – डॉ.पुरूषोत्‍तम जोशी
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – सुभाषित रसास्‍वाद या मालेत – भाषण – डॉ.सरोजा भाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – राष्‍टीय विज्ञान दिन – ‘’मिथक सशाचे की कशाचे?’’ले.मोनाली शेंडे
सा.क.सुनालिनी शर्मा
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – पं.तरूण भट्टाचार्य – संतूर
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित – मुंबई निर्मिती नागपूर केंद्र
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – अश्विनी गोखले – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – युवकांमध्‍ये व्‍यसन मुक्‍तीसाठी कार्य करणा-या इंद्रजित देशमुख यांच्‍याशी बातचित
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी  गीत – कवि  - पी.भास्‍कर – शब्‍द -  दक्षिण से उत्‍तर – संगीतकार – एम.बी.श्रिनिवासन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना,राज्‍य स्‍तरीय कृषी प्रसारण – आकाशवाणी –सोलापूर, बाजारभाव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  निखिल मोडगी
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – सोलापूर – किराणा घराण्‍याचे ज्‍येष्‍ठ गायक पं.अजय पोहनकर यांच्‍याशी  सुनिल शिंदखेडे यांनी साधलेला संवाद

No comments:

Post a Comment